Marathi movie review गँगवॉरच्या थरारात हरवला ‘डॅडी’

गँगवॉरच्या थरारात हरवला 'डॅडी'

Source majhapaper


प्रत्येकाच्या आयुष्यातील स्वप्ननगरी म्हणजेच मुंबई. कष्टकऱ्यांची आणि मिल कामगारांची कर्मभूमी म्हणून देखील मुंबईला ओळखले जाते. पूर्वीच्या काळी येथील गिरणी कामगार म्हणजे मालदार माणूस. पण त्यानंतर मिल बंद पडू लागल्या आणि अशातच मुंबईत काही अशा टोळ्यांचा जन्म झाला. या टोळ्यांच्या जन्मामुळे मुंबईची परिस्थितीच बदलून गेली. येथे दिवसाढवळ्या रक्तपात होऊ लागले. अशा या मुंबईच्या इतिहासातील किंबहुना शहरातील गँगवॉरच्या इतिहासातील अरुण गुलाब गवळी उर्फ 'डॅडी' हे एक नाव आहे.

दिग्दर्शक अशिम अहलुवालियाने गँगवॉरच्या पटावरील या अतिशय महत्त्वाच्या प्याद्याच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न 'डॅडी' या चित्रपटातून केला आहे. गवळीचा दगडी चाळीतून सुरु झालेला प्रवास अंडरवर्ल्डपर्यंत कसा जाऊन पोहोचला याची मांडणी या चित्रपटात मांडण्याचा त्याने प्रयत्न केला. पण, त्याच्या या प्रयत्नांना यश आले आहे म्हणता येणार नाही.

या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्यापूर्वीच अभिनेता अर्जुन रामपाल आणि दिग्दर्शकाने 'डॅडी'मधून अरुण गवळीच्या व्यक्तीरेखेला उगाचच खुलवून दाखवण्यात आले नाही, असे स्पष्ट केले होते. 'डॅडी'तून गुन्हेगारी विश्वात पाऊल ठेवण्यापासून ते थेट राजकारणात प्रवेश करण्यापर्यंतचा अरुण गवळीचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

पण, दिग्दर्शकाने गडद छटा असलेल्या 'डॅडी'च्या व्यक्तिरेखेला अधिक रंजक करण्याच्या प्रयत्नात सर्व समीकरण बिघडवल्याचे वारंवार निदर्शनास येते. ज्या लोकांनी अरुण गवळीचा 'डॅडी'पर्यंतचा प्रवास जवळून पाहिला आहे त्यांना हा चित्रपट खटकू शकतो. चित्रपटातील साहसदृश्य, गँगवॉरचा थरार, पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा अभिनय, वेशभूषेवर कमालीची मेहनत घेण्यात आल्यामुळे चित्रपटगृहाकडे प्रेक्षक आपोआप खेचले जाऊ शकतात.

अभिनेता फरहान अख्तर 'डॅडी'मध्ये अनेकांसाठीच 'सरप्राईज पॅकेज' ठरतो आहे. या चित्रपटामध्ये फरहान एका 'डॉन'च्या भूमिकेत दिसतो आहे. त्याच्या या भूमिकेविषयी फार काही वाच्यता करण्यात आल्यामुळे त्याच्या एण्ट्रीच्या वेळी प्रेक्षक थक्क होतात. दरम्यान दिग्दर्शक अरुण गवळीचा प्रवास दाखवण्यात सपशेल अपयशी ठरला नाही.

 

Comments

Popular posts from this blog

Google Tags:- Daddy Film 2017 Bollywood 350 Mb movie download,Daddy Film 2017 Hindi HD movie,Daddy Film 2017 Hindi 480p Mkv mp4 3gp,Daddy Film 2017 torrent Hindi download,Daddy Film 2017 Hindi full DVDRip download,Daddy Film 2017 Hindi torrent DVDRip,Daddy Film 2017 Hindi pre-DVD Mkv Avi HD,Daddy Film 2017 Hindi full movie downloads,Daddy Film 2017 300mb Hindi movie DVD SCR 700mb download,Daddy Film 2017 300MB 2016 Hindi Movie DVDScr 700MB Download,Daddy Film 2017 Full Movie Free Download,Daddy Film 2017 Mp4 Mobile Movie,Daddy Film 2017 Avi Mobile Movie,Daddy Film 2017 HD Mp4 Movie Download ,Daddy Film 2017 Android HD 480p, 720p Mobile Movie ,Daddy Film 2017 FullHD 1080p Movie Download,Daddy Film 2017 Mkv Movie Download,Daddy Film 2017 Pc Computer Full Movie Free Download,Daddy Film 2017 300mb, 200mb, 400mb, 500mb, 600mb, 700mb, 800mb, 900mb, 1Gb, 2Gb HD Movie Download, Www.Daddy Film 2017 Movie.Com, Daddy Film 2017 Mobile Movie Free Download.

'पॉन्झी स्कीम'ची विलक्षण कहाणी! (अतुल कहाते)

Movie review Simran 'प्र'फूल गुंतागुंत सिनेरिव्ह्यू